'इश्कबाज' फेम अभिनेत्रीचं मराठी अभिनेत्यासोबत लग्न

'इश्कबाज' फेम अभिनेत्रीचं मराठी अभिनेत्यासोबत लग्न

21 December 2023

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
अभिनेत्री श्रेणु पारिखचं गुजरातमधील वडोदरामध्ये लग्न

अभिनेत्री श्रेणु पारिखचं गुजरातमधील वडोदरामध्ये लग्न

मराठमोळा अभिनेता अक्षय म्हात्रेशी बांधणार लग्नगाठ

मराठमोळा अभिनेता अक्षय म्हात्रेशी बांधणार लग्नगाठ

नऊवारी साडी अन् स्कूटीवर एण्ट्री.. श्रेणुची अनोखी हळद

नऊवारी साडी अन् स्कूटीवर एण्ट्री.. श्रेणुची अनोखी हळद

गुजरातमधील लग्नानंतर मुंबई पार पडणार रिसेप्शन

हळदीच्या कार्यक्रमात श्रेणुचा मराठमोळा अंदाज

लग्नाच्या एक दिवस आधी पार पडला साखरपुडा

'घर एक मंदिर' मालिकेच्या सेटवर श्रेणु-अक्षयची झाली पहिली भेट

'इश्कबाज' फेम श्रेणु पारिखचं 3 वर्षांनी लहान मराठी अभिनेत्यासोबत लग्न