दुबईत दिसला जॅकलीनचा जलवा (photo : insta)

23  December 2023

Created By : Manasi Mande

जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार

ती फक्त चित्रपटातच नव्हे तर बरेच स्टेज शोही  करते.

नुकतंच तिने तिचे नृत्यकौशल्य दाखवलं

तिने दुबई कॉन्सर्टचे काही फोटो शेअर केले.

निळ्या ड्रेसमध्ये जॅकलीन अतिशय सुंदर दिसत्ये.

तिने स्टेजवरही परफॉर्मन्सने आग लावली.

जॅकलीनचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले. त्यावर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला.