'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याने महाकुंभमध्ये केलं शाहीस्नान

15 January 2025

Created By: Swati Vemul

'जीव माझा गुंतला' फेम अभिनेता सौरभ चौघुले पोहोचला प्रयागराजला

शेवटच्या क्षणाला कुंभ मेळ्याला जायचं ठरल्याचं सौरभने सांगितलं

सौरभला अचानक एका जुन्या मित्राने कुंभला जातोय असं सांगितलं

मित्राच्या ग्रुपमधला एक सदस्य ऐनवेळी कॅन्सल झाल्याने सौरभला महाकुंभला जाण्याची मिळाली संधी

जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही- सौरभ

असं म्हणतात तीन पिढ्यांनंतर एका पिढीला हा योग मिळतो आणि मला तो मिळाला- सौरभ

धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं- सौरभ

प्रयागराजमधील विविध फोटो सौरभ सोशल मीडियावर करतोय पोस्ट

'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव