अभिनय सावंत हा 'झिम्मा' फेम अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा

4 December 2023

Created By: Swati Vemul

अभिनयने केदार शिंदेंच्या 'श्रीमंत दामोदर पंत'मधून कलाविश्वात केलं पदार्पण

सेलिब्रिटीचा मुलगा असल्याने त्याचा वेगळा दबाव असल्याचं अभिनयने केलं मान्य

आईचं नाव प्रसिद्ध असल्याने अर्थातच माझ्याकडून अपेक्षा वाढतात- अभिनय

निर्मिती सावंत यांचा मुलगा म्हणताच लोकांचा दृष्टीकोन बदलतो- अभिनय

सेलिब्रिटीचा मुलगा असल्याचे बरेच फायदेसुद्धा असल्याचं अभिनयने केलं मान्य

लहानपणापासून इंडस्ट्रीतच अक्षरश: जगल्याचं अभिनयने सांगितलं

दिग्दर्शकांना मदत करणं, स्क्रिप्ट पडताळणं, फिल्म मेकिंग शिकणं हे सर्व करण्याची मिळाली संधी

अभिनयने इंटरनॅशनल फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये केलं एमबीएचं शिक्षण पूर्ण