अभिनेत्री सायली संजीव पोहोचली लालबागचा राजाच्या दर्शनाला

15 September 2024

Created By: Swati Vemul

सायलीने पोस्ट केले लालबागचा राजाच्या दर्शनाचे फोटो

राजाच्या चरणी नतमस्तक झाली सायली संजीव

नवसाला पावणारा लालबागचा राजाचा चरणस्पर्श

दरवर्षी गणेशोत्सवात सायलीच्या घरी होतं बाप्पाचं आगमन

बाप्पासोबत गौरीचीही मनोभावे करते पूजा

सायली संजीवचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

सायलीच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी