'कभी हां, कभी ना'मधील ॲना आता दिसते अशी; पाहून शाहरुखही होईल थक्क!

23 October 2024

Created By: Swati Vemul

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कभी हां, कभी ना' चित्रपटील अभिनेत्री आठवतेय का?

या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने साकारली होती ॲनाची भूमिका

आता 31 वर्षांनंतर सुचित्राचा लूक पूर्णपणे बदलला आहे

सुचित्राने 12-13 व्या वर्षी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती

मॉडेलिंगनंतर तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या

मात्र शाहरुखसोबतच्या 'कभी हां, कभी ना' या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली

अभिनयासोबतच सुचित्राच्या गायनकौशल्यानेही प्रेक्षकांची मनं जिंकली

1997 मध्ये शेखर कपूरशी लग्नानंतर सुचित्राने करिअरमधून ब्रेक घेतला

"आज तो आमच्यात नाही पण.."; वल्लरीकडून त्या खास व्यक्तीच्या आठवणींना उजाळा