उदय चोपडासोबत अफेयर असल्याच तनीषाने मान्य केलं.
प्रोफेशनल आयुष्याबरोबरच तनीषा मुखर्जी पर्सनल लाइफसाठी सुद्धा चर्चेत असते.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेच्या' सेटवर तनीषाची उदय बरोबर पहिली
भेट झाली.
'नील एन निक्की'मध्ये दोघांनी एकत्र काम केलं. पुढे दोघांची मैत्री वाढली.
दोघे रिलेशनशिपमध्ये
होते. तनीषाने
हे कबूल केलं.
"आम्ही दोघांनी 2 वर्ष डेट केलं. पण परस्परांना समजून घेण्यात कमी पडल्यामुळे ब्रेकअप झालं"
तनीषा मुखर्जीने
ब्रेकअपच कारण सांगितलं.
अमला पॉल लवकरच आई बनणार आहे.