बॉलिवूडच्या 'या' मायलेकींची जोडी एकदम स्टायलिश
25 December 2023
Created By : Manasi Mande
रवीना टंडनची लेक लवकरच डेब्यु करणार आहे. त्या दोघी एकत्र बरेच फोटो शेअर करतात.
काजोल-निसाचं नावही या यादीत आहे. त्यांची जोडीही कमाल आहे.
शाहरुखची पत्नी गौरी आणि लेक सुहाना एकत्र उभ्या राहिल्या की बहीणीच जास्त वाटतात.
नीना आणि मसाबा गुप्ताची जोडीही एकदम शानदार आहे.
श्वेता तिवारी ही पलकची आई न वाटता, मोठी बहीणच वाटते की....
सारा अली खान आई अमृता सिंगसोबत बरेच फोटो शेअर करते.
भूमी पेडणेकरचा देसी अवतार, हातातल्या बॅगची किंमत ऐकून ..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा