तैमुर-जेहसाठी करीनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली ही खास गोष्ट

11 December 2024

Created By: Swati Vemul

कपूर कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

राज कपूर यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं मोदींना दिलं निमंत्रण

यावेळी करीना कपूरने तिच्या दोन्ही मुलांसाठी मोदींकडून मागितली खास भेट

तैमुर आणि जेहसाठी करीनाने मोदींकडे मागितला ऑटोग्राफ

टिम आणि जेह अशी नावं लिहित मोदींनी केली स्वाक्षरी

राज कपूर यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त कपूर कुटुंबीयांकडून तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित

भेटीनंतर मोदींनी कपूर कुटुंबीयांसोबत काढला फोटो

सैफ अली खान आणि रणबीर कपूरनेही मोदींसोबत मारल्या गप्पा

लग्नानंतरच्या पार्टीत नागार्जुन यांच्या सुनेचा बोल्ड अंदाज; परिधान केला बॅकलेस डीप नेक गाऊन