श्वेता तिवारीची ही फेव्हरेट डिश करीना दररोज खाऊ शकते

श्वेता तिवारीची ही फेव्हरेट डिश करीना दररोज खाऊ शकते

4 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
श्वेता तिवारीची ही फेव्हरेट डिश करीना दररोज खाऊ शकते

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या सौंदर्याने तसेच तिच्या फॅशन सेन्सने सगळे प्रभावित होतात.

श्वेता तिवारीची ही फेव्हरेट डिश करीना दररोज खाऊ शकते

करीना कपूरने तिचा फिटनेस खूप चांगला राखला आहे. 44 वर्षांच्या वयातही ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसते आहे.

श्वेता तिवारीची ही फेव्हरेट डिश करीना दररोज खाऊ शकते

करीना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि वर्कआउट करते.तसेच तिची आवडती डिश देखील खूप आरोग्यदायी आहे

अभिनेत्री श्वेता तिवारी देखील फिटनेस फ्रिक आहे, तसेच तिची आणि करीनाची फेव्हरेट डिशही एकच आहे

पण श्वेतापेक्षा करीनालाही डिश एवढी आवडते की ती रोज खाऊ शकते.  

करीनाला तूप टाकून केलेली खिचडी खायला प्रचंड आवडते.

तर श्वेताने सांगितले की ती तिच्या आईने बनवलेली खिचडी दररोज खाऊ शकते.

दरम्यान जर खिचडीमध्ये भाज्याही असतील तर ती जास्त पोषक ठरते

खिचडी पचनासाठी चांगली असते तसेच त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते

खिचडी पचनासाठी चांगली असते तसेच त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते