बनारसी साडीपासून बनवला करीना कपूरचा खास ड्रेस; सर्वजण पाहतच राहिले
19 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री करीना कपूरला फिल्म इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण झाली
यानिमित्त करीनासाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमातील करीनाच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
काळ्या आणि सोनेरी रंगाच्या बनारसी साडीपासून बनवला हा खास ड्रेस
साडीला मॉडर्न टच देणाऱ्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा
या लूकला साजेसे असे कानातले, नेकलेस आणि टिकलीमुळे खुललं करीनाचं सौंदर्य
सोनम कपूरची बहीण रिया कपूरने करीनाचा हा खास लूक डिझाइन केला आहे
एक दिवसासाठी तरी जमेल का यायला? विचारणाऱ्या बाबांना रुचिराने असं दिल सरप्राइज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा