यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा
13 November 2023
Created By: Swati Vemul
करीना कपूर-सैफ अली खानची खास दिवाळी
कुटुंबीयांसोबत सैफ-करीनाने साजरी केली दिवाळी
करीनाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत व्यक्त केली खंत
यावर्षीही दिवाळीत करीनाची इच्छा राहिली अपूर्ण
परफेक्ट फॅमिली फोटो काढण्याची करीनाची इच्छा
फॅमिली फोटो कधीच नीट येत नसल्याची करीनाची तक्रार
तरीही दिवाळीत खूप धमाल केल्याचा करीनाला आनंद
नाकात नथ, झुमके आणि हातात दिवाळीचं ताट, तेजस्वी प्रधानचा दिवाळी लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा