करिश्मा कपूरच्या लेकीचं मेकओव्हर पाहून नेटकरी थक्क! इतका बदलला लूक

10 January 2025

Created By: Swati Vemul

नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूरला दोन मुलं आहेत

घटस्फोटानंतर करिश्मानेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला

करिश्माची मुलगी समायरा कपूर आता 19 वर्षांची आहे

समायराच्या वाढदिवसाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल

समायराचा बदललेला लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत

समायरा आता करिश्माइतकीच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय

समायरा तिच्या आईप्रमाणेच अभिनयविश्वात काम करणार की नाही, हे पुढील काही वर्षांत स्पष्ट होईल

प्राजक्ता माळीची 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा; परळी वैजनाथपासून केली सुरुवात