करिश्मा कपूरच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

 27 July 2024

Created By: Swati Vemul

'इंडियाज बेस्ट डान्सर 4'च्या मेगा ऑडिशन्समध्ये करिश्मा कपूरचा स्टायलिश लूक

करिश्माने परिधान केला फ्लोरसंट हिरव्या रंगाचा ड्रेस

कोरिओग्राफर आणि सहपरिक्षक टेरेन्स लुईने केलं करिश्माच्या लूकचं कौतुक

करिश्माच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहते घायाळ

करिश्माने कार्यक्रमात सांगितली ड्रेसशी निगडीत एक आठवण

याच रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये 'सुंदरा सुंदरा' गाण्याचं केलं होतं शूटिंग

भर पावसात शॉर्ट ड्रेस घालून शूट केल्याची आठवण करिश्माने सांगितली

जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत