ख्रिसमसनिमित्त कतरिना कैफ-विकी कौशल यांची युके ट्रिप

29 December 2024

Created By: Swati Vemul

मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत कतरिना-विकीने केली धमाल

कतरिनाने या व्हेकेशनचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट

'फॅमिली, फ्रेंड्स आणि ब्रिटीश वाइल्डलँड्स..', असं कॅप्शन देत कतरिनाने पोस्ट केले फोटो

व्हेकेशनदरम्यान कतरिना-विकीने एकमेकांसोबत आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवला निवांत वेळ

कतरिना कैफ आणि विकी कौशलने 9 डिसेंबर 2021 रोजी बांधली लग्नगाठ

राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा याठिकाणी दोघांनी केलं होतं डेस्टिनेशन वेडिंग

लग्नाचा वाढदिवस, ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत.. यासाठी दोघांनी काढला वेळ

विकी कौशलनेही पत्नी कतरिनासोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर

कतरिना-विकी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक

अभिनेत्रीने 'मुलाला' गमावलं; म्हणाली 'याहून मोठं दु:खच नाही'