कतरिना कैफच्या फिटनेसचं रहस्य; या गोष्टींचं काटेकोरपणे करत पालन

16 January 2025

Created By: Swati Vemul

वयाच्या 41 व्या वर्षीही अभिनेत्री कतरिना कैफ अत्यंत फिट अन् सुंदर

कतरिनाची न्यूट्रीशनिस्ट श्वेता शाहने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलंय

कतरिना आयुर्वेदची खूप मोठी फॅन असून त्यानुसार डाएट करते फॉलो

कतरिनाचं घरातील जेवणाला प्राधान्य, ती नेहमी एकाच प्रकारचं जेवण जेवते

दिवसातून फक्त दोन वेळा जेवते कतरिना कैफ

कतरिना लवकर झोपते आणि लवकर उठते

कतरिनाची पित्त प्रकृती असल्याने ती शरीराला थंडावा देणारे पदार्थ अधिक खाते

वजन कमी करण्यापेक्षा बॉडी क्लींजिंगवर ती अधिक भर देते

'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव