कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या राजस्थान व्हेकेशनचे फोटो
3 January 2024
Created By: Swati Vemul
कतरिना-विकीने राजस्थानमध्ये केलं नवीन वर्षाचं स्वागत
कतरिनाने पोस्ट केले रोमँटिक व्हेकेशनचे फोटो
'तीन सुंदर दिवस.. प्रेम, आराम, सूर्यास्त आणि थंडी', असं फोटोंना दिलं कॅप्शन
31 डिसेंबर रोजी कतरिना-विकी निघाले होते व्हेकेशनला
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं आणि आता 'मेरी क्रिसमस'ची वेळ.. कतरिनाचं कॅप्शन
मेरी क्रिसमस हा कतरिनाचा आगामी चित्रपट
गेल्या वर्षीही दोघांनी राजस्थानमध्येच केलं नवीन वर्षाचं स्वागत
राजस्थानशी दोघांचं खास कनेक्शन
2021 मध्ये रणथंबोरमध्ये कतरिना-विकीने केलं होतं लग्न
राजस्थानमधील सुंदर रात्र
कतरिना-विकीची रोमँटिक डेट
माधुरी दीक्षित पती-मुलांसह सिद्धिविनायकच्या दर्शनाला
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा