कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल
16 December 2024
Created By: Swati Vemul
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्ती सुरेशने बॉयफ्रेंड अँटनी थत्तीलशी केलं लग्न
आधी दाक्षिणात्य विवाहपद्धतीनुसार नंतर ख्रिश्चन पद्धतीने पार पडलं लग्न
15 डिसेंबर रोजी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने पार पडला लग्नसोहळा
या लग्नात किर्तीने पांढऱ्या रंगाचा गाऊन तर अँटनीने तिला मॅचिंग सूट परिधान केला
लग्नानंतर किर्ती सुरेश-अँटनी थत्तीलने एकमेकांना केलं किस
अँटनी हा दुबईतील बिझनेसमन असून गेल्या 15 वर्षांपासून तो किर्तीला करतोय डेट
किर्ती आणि अँटनी यांची शाळेत असल्यापासून एकमेकांशी ओळख
दुबईतल्या बिझनेसमनशी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; लपवलेलं 15 वर्षांपासूनचं अफेअर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा