दुबईतल्या बिझनेसमनशी 15 वर्षांचं अफेअर; प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

दुबईतल्या बिझनेसमनशी 15 वर्षांचं अफेअर; प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

19 November 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात

दुबईत बिझनेसमन असलेला बॉयफ्रेंड अँटनी थत्तील याच्याशी डिसेंबरमध्ये करणार लग्न

किर्ती आणि अँटनी गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांना करतायत डेट

केरळमध्ये या दोघांचं लग्न पार पडणार असून गोव्यात लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचं आयोजन

किर्ती आणि अँटनी यांची शाळेत असल्यापासून एकमेकांशी ओळख

किर्ती सुरेश ही निर्माते जी. सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी

तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत किर्ती लोकप्रिय

'महानटी' या चित्रपटातील भूमिकेसाठी किर्तीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

किर्ती लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

अभिनेता वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' या चित्रपटात साकारणार भूमिका

'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेचं खरं कुटुंब पाहिलंत का?