गायिकेच्या प्रेमात अभिनेत्याने सोडलं पत्नीला? म्हणाली 'तुमच्या घराचा मुद्दा नाही..'
26 September 2024
Created By: Swati Vemul
प्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवी लग्नाच्या 15 वर्षांनंतर पत्नीला देतोय घटस्फोट
घटस्फोट जाहीर करताच गायिका केनिशा फ्रान्सिससोबत जोडलं जातंय जयमचं नाव
जयम आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटासाठी केनिशा कारणीभूत असल्याच्या चर्चांना उधाण
या चर्चांवर अखेर केनिशाने सोडलं मौन
माझ्या गाण्याच्या लाँचच्या वेळी जयमसोबत माझी पहिल्यांदा भेट झाली- केनिशा
त्यानंतर आम्ही मोजकंच बोललो, यावर्षी जून महिन्यात त्याने माझ्याशी संपर्क साधला- केनिशा
लग्नातील समस्यांमुळे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या दुखावल्याचं त्याने सांगितलं- केनिशा
त्यांच्या घटस्फोटासाठी मी कारणीभूत नाही, केनिशाने केलं स्पष्ट
परस्परसंमतीनुसार निर्णय घेऊन घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर त्याने मला संपर्क केला होता- केनिशा
चेन्नईमध्ये कोणालाच याबद्दल कळू नये म्हणून तो माझ्याकडे आला होता- केनिशा
तुम्ही यापासून दूर राहा, कारण ही तुमच्या घरातील समस्या नाही- केनिशाचा नेटकऱ्यांना इशारा
मला या प्रकरणात ओढू नका, माझ्याकडे इतरही बरीच कामं आहेत- केनिशा
जयम रवीनेही केनिशासोबतच्या अफेअरच्या चर्चांना फेटाळलं होतं
जणू सौंदर्याची खाण..; नेटकरी आशा भोसलेंच्या नातीच्या प्रेमात
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा