KGF हा सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट चित्रपट

केजीएफ: चाप्टर 1 आणि 2 ची छप्परफाड कमाई

अभिनेत्री अर्चना जोइसने चित्रपटात साकारली आईची भूमिका

रॉकी भाईच्या आईच्या भूमिकेत अर्चना जोइस

भूमिका छोटी तरीही अर्चनाने सोडली विशेष छाप

खऱ्या आयुष्यात अर्चना फारच ग्लॅमरस

28 व्या वर्षी अर्चनाने साकारली आईची भूमिका

चित्रपटात साकारली नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या यशच्या आईची भूमिका

अर्चना टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री