'केजीएफ' या चित्रपटातून अभिनेता यशला प्रचंड लोकप्रियता
9 January 2024
Created By: Swati Vemul
सोशल मीडियावर यशचा मोठा चाहतावर्ग
यशच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये पहायला मिळते आलिशान घराची झलक
लिव्हिंग रुममध्ये निळ्या रंगाचे सोफा
घराच्या छताला वुडन टेक्स्चरची फ्लोअरिंग आणि क्लासी लूक
घरातील प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने केली डिझाइन
यश त्याच्या साधेपणामुळे ओळखला जातो
व्यग्र वेळापत्रकातून तो कुटुंबीयांना आवर्जून वेळ देतो
'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत अभिनेत्रींचा जलवा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा