कियाराच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव
कियाराने तिच्या मस्त लूक आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे
ती तिच्या अभिनयासह बोल्डनेस आणि हॉटनेसने चर्चेत आहे
आताही तिने आउटफिटमधील फोटो शेअर करून इंटरनेचे तापमान वाढवले आहे
कियारा रेड आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे
लाइट मेकअप आणि कर्ली हेअर स्टाइलमध्ये कियारा खूपच किलर दिसत आहे
कियाराच्या शेरशाह या चित्रपटाला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे
कियारा आता 'गोविंदा मेरा नाम'मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत विकी कौशल आणि भूमी पेडणेकरही या चित्रपटात आहेत.