अवघ्या 19 व्या वर्षी 'मिस युनिव्हर्स इंडिया' जिंकणारी रिया सिंघा कोण आहे?

23 September 2024

Created By: Swati Vemul

अहमदाबादच्या रिया सिंघाने पटकावला 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चा किताब

या विजयानंतर 'इंटरनॅशनल मिस युनिव्हर्स' स्पर्धेत रिया करणार भारताचं प्रतिनिधित्व

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी रियाची सौंदर्यस्पर्धेत दमदार कामगिरी

51 स्पर्धकांसोबत होती रियाची चुरस

रिया अभिनेत्री असून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवीचं शिक्षण घेतेय

रियाला मॉडेलिंगचीही आहे खूप आवड

रियाचा जन्म पोलँडमध्ये झाला असून सिंगापूरमध्ये ती लहानाची मोठी झाली

Rhea Singha

नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाच्या घरातही लग्नाची धूम