Big Boss 17 चा विजेता मुनव्वर फारुकीच्या कुटुंबात कोण-कोण सदस्य आहेत?

मुनव्वरचा जन्म  गुजरातमध्ये झाला  पण तिथे तो जास्त  काळ नाही राहिला. 

वयाच्या 16 व्या वर्षी मुनव्वरची आई वारली, त्याच्या आईने आत्महत्या केल्याच बोलल जातं.

वर्ष 2020 मध्ये वडिलांच निधन झालं. आता कुटुंबात त्याच्या तीन बहिणी आणि त्याचा एक मुलगा आहे.

वर्ष 2002 मध्ये गुजरात दंगलीत मुनव्वरच घर उद्धवस्त झालं.

त्यानंतर वडिल कुटुंबाला घेऊन मुंबईत आले.  वडिल रिक्षा चालवायचे. 

पण नंतर वडिलांची  तब्येतही बिघडली.  मुनव्वरचा  घटस्फोट झालाय.