'कोई मिल गया' फेम अभिनेता आजही दिसतो चिरतरुण; 21 वर्षांत बदलला असा लूक
9 January 2025
Created By: Swati Vemul
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कोई मिल गया' या चित्रपटात अभिनेता रजत बेदीने साकारली होती भूमिका
राज सक्सेनाच्या भूमिकेत दिसलेल्या रजतचा 21 वर्षांनंतर बदलला इतका लूक
रजतइतकाच हँडसम दिसतो त्याचा मुलगा; फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
रजतने अभिनेत्री मोनालिसा बेदीशी केलंय लग्न, या दोघांना दोन मुलं आहेत
54 वर्षीय रजत आजसुद्धात चिरतरुण अन् डॅशिंग दिसतो
'कोई मिल गया'मधील खलनायकी भूमिकेमुळे रजतला प्रेक्षकांकडून मिळाली नकारात्मकता
मात्र अभिनेता म्हणून त्याने प्रेक्षकांच्या मनावर सोडली विशेष छाप
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं लग्न; पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा