एकनाश शिंदेंवर विनोद करणारा कुणाल कामरा कितवी शिकलाय?
24 March 2025
Created By: Swati Vemul
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह विनोद केल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात
आक्षेपार्ह विनोद केल्याप्रकरणी कुणालविरोधात एफआयआर दाखल
कुणाल कामराने कॉमर्समध्ये पदवी संपादित करण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं
त्याने प्रसून पांडे यांच्या कॉर्कोइस या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत सहाय्यक म्हणून केलंय काम
कुणाल कामराने ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्याच वर्षी शिक्षण सोडलं होतं
2020 मध्ये कुणालला इंडिगो आणि स्पाइस जेटसह 4 एअरलाइन्सने बंदी घातली होती
कुणालवर पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मुंबई ते लखनऊच्या फ्लाइटदरम्यान त्रास दिल्याचा होता आरोप
प्रसिद्ध गायकाने कुटुंबासोबत तोडले सर्व संबंध; वडिलांची भावूक पोस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा