'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने दिली 'डबल गुड न्यूज'; जुळ्यांचा जन्म
3 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री श्रद्धाने जुळ्या मुलांना दिला जन्म
हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत श्रद्धाने सांगितली गोड बातमी
श्रद्धा आर्या आणि तिचा पती राहुल झाले जुळ्या मुलांचे आईवडिल
श्रद्धाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली असून तिने हॉस्पिटलमधील व्हिडीओ केला शेअर
दोन चिमुकल्या आनंदांनी आमच्या आयुष्याला पूर्ण केलंय- श्रद्धा
'आमचं हृदय दुप्पट आनंदाने भरलंय', अशा शब्दांत श्रद्धाकडून आनंद व्यक्त
श्रद्धाने 2021 मध्ये नेवी ऑफिसर राहुल नागलशी केलं होतं लग्न
नाग को नचाने के लिए...; 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा भन्नाट उखाणा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा