लावणी क्वीन गौतमी पाटीलची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे
काही दिवसांमध्ये गौतमी पाटीलला खूप प्रसिद्धी मिळाली आहे
त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या विषयी तर्क वितर्क लावले जात आहेत
गौतमी पाटील ही चित्रपट, मलिकांमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे
या सर्व चर्चांना गौतमी पाटीलने पूर्ण विराम दिला आहे
गौतमी पाटीलने म्हटलं आहे की संधी मिळाली तर चित्रपटात काम करेन
पण मी माझा डान्स बंद करणार नाही ते चालू राहणार आहे