'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे अंगुरी भाभीच्या रोलसाठी घराघरात ओळखली जाते. फॅन्स तिला खूप पसंत करतात.
Tv9-Marathi

'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे अंगुरी भाभीच्या रोलसाठी घराघरात ओळखली जाते. फॅन्स तिला खूप पसंत करतात.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

शुभांगी अत्रे 43 वर्षांची असून आजही फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. तिने इन्स्टावर नवीन फोटोशूट शेअर केलय.
Tv9-Marathi

शुभांगी अत्रे 43 वर्षांची असून आजही फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. तिने इन्स्टावर नवीन फोटोशूट शेअर केलय.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

शेअर केलेल्या फोटोंमध्ये शुभांगी अत्रे खूप ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. ब्लॅक कलरच्या साडीत ती खूपच सुंदर दिसतेय.
Tv9-Marathi

शेअर केलेल्या फोटोंमध्ये शुभांगी अत्रे खूप ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. ब्लॅक कलरच्या साडीत ती खूपच सुंदर दिसतेय.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

डीपनेक ब्लाऊज आणि काळ्या रंगाच्या साडीत शुभांगी अत्रे सौंदर्य उठून दिसतय. फॅन्सवर तिच्या सौंदर्याची मोहिनी पडली आहे.

डीपनेक ब्लाऊज आणि काळ्या रंगाच्या साडीत शुभांगी अत्रे सौंदर्य उठून दिसतय. फॅन्सवर तिच्या सौंदर्याची मोहिनी पडली आहे.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

शुभांगी अत्रेचे फोटो पाहून फॅन्स अंगुरी भाभीच भरभरुन कौतुक करतायत.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

शुभांगी अत्रेने व्यक्तीगत आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवलेत. फेब्रुवारी महिन्यात तिचा घटस्फोट झाला.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

2003 साली शुभांगी अत्रेच पियूष पूरेसोबत लग्न झालं होतं. 5 फेब्रुवारीला शुभांगी आणि पियूषच्या 22 वर्षाच्या नात्याचा शेवट झाला. 

8th April 2025

Created By: Dinanath Parab