'इफ्फी'मध्ये 'धक-धक गर्ल'चा जलवा

'इफ्फी'मध्ये 'धक-धक गर्ल'चा जलवा (photo : Instagram)

 29 November 2023

Created By : Manasi Mande

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर करत आपण खूप खुश असल्याचं सांगितलं.

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर करत आपण खूप खुश असल्याचं सांगितलं.

तिचे हे फोटो गोवा फिल्म फेस्टिव्हलदरम्यानचे आहेत.

तिचे हे फोटो गोवा फिल्म फेस्टिव्हलदरम्यानचे आहेत.

गोव्यात उत्तम वेळ घालवला. भारतीय सिनेमा पुरस्कारात योगदानासाठी विशेष सन्मान मिळाल्याने खूप आनंद होतोय, असंही तिने कॅप्शनमध्ये लिहीलं.    

यावेळी डिझायनर आऊटफिटमध्ये माधुरीचे सौंदर्य खुलून दिसत होते.

तिने प्रिंटेड डिझायनर ट्राऊझरसह मॅचिंग कोट परिधान केला होता.

या आऊटफिटमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला.