रायगडाला भेट दिल्यानंतर महाभारतातील 'कृष्णा'ची पोस्ट

12 August 2024

Created By: Swati Vemul

'महाभारत' या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ जैन रायगड किल्ल्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याची इच्छा झाल्याने किल्ल्यावर आलो असल्याचं सौरभने म्हटलं

किल्ला जसा होता तसा राहिला नाही पण त्याचं मूळ, देशभक्तीची भावना, निसर्गसौंदर्य, सामान्य माणसाचं महाराजांबद्दलचं प्रेम अजूनही तसंच- सौरभ

नेत्यांनी फक्त राजकीय फायद्यासाठी महाराजांच्या नावाचा जयजयकार करू नये, तर गडाचं वैभव परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत- सौरभ

गडाचं पावित्र्य राखण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जात आहेत, याचाही मला आनंद- सौरभ

गडाबद्दल सांगताना स्थानिक मार्गदर्शकाच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या- सौरभ

सौरभच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

श्रेया बुगडेच्या हॉटेलमधील 'श्रावण थाळी'ची चर्चा; असा आहे मेन्यू