महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले 'हिच्यासमोर सर्व फिकं..'

12 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात

'मुंज्या' या चित्रपटानंतर शर्वरी प्रकाशझोतात आली

नेटकरी या फोटोंमधील शर्वरीच्या डोळ्यांच्या प्रेमात

शर्वरीच्या नव्या फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे

शर्वरी ही मनोहर जोशी यांची कन्या नम्रता वाघ यांची मुलगी

शर्वरीने ‘बंटी और बबली 2’, ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्येही केलंय काम

शर्वरी ही अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलला डेट करतेय

प्राजक्ता माळीची 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा; परळी वैजनाथपासून केली सुरुवात