'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं लग्न; पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री
8 January 2025
Created By: Swati Vemul
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील अभिनेता सनीभूषण मुणगेकरने बांधली लग्नगाठ
सनीभूषणने अभिनेत्री दिपश्री कवळेशी केलंय लग्न
'श्री व सौ मुणगेकर' असं कॅप्शन देत पोस्ट केले लग्नाचे सुंदर फोटो
दिपश्रीनेही मराठी मालिकांमध्ये केलंय काम
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'गाथा नवनाथांची' या मालिकांमध्ये दिपश्रीने केलंय काम
सनीभूषण सध्या 'अलबत्या खलबत्या' नाटकात करतोय काम
सनीभूषणने 'मुलगी पसंत आहे' या मालिकेतही केलंय काम
सनीभूषण आणि दिपश्रीवर चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
'तारक मेहता..'च्या 'सोनू'चं हनिमून; पतीसोबत झाली रोमँटिक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा