lavani dance

Video: 'कशी मग आदा भावा', गौतमीला तोड, याला म्हणतात खरी लावणी 

30 January 2024

Created By: Soneshwar Patil

Tv9-Marathi
lavani

सोशल मीडियावर डान्स आणि लावणीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात

lavani pic

अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे 

पाहा व्हिडीओ

lavani video

lavani video

या व्हिडीओमध्ये एक मुलगी पोपटी साडीमध्ये लावणी सादर करतेय 

या मुलीची सुरेख लावणी पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे

तिच्या व्हिडीओवर गौतमीला तोड अशा कमेंट्स आल्या आहेत 

ही मुलगी लावणीच्या बाबतीत गौतमीला देतेय टक्कर 

बोल्ड अभिनेत्रीचा सिंपल लुक पाहून चाहत्यांचा गोंधळ