'ठरलं तर मग' मालिकेत अखेर तो क्षण आलाच; मालिकेत मोठा ट्विस्ट

23 July 2024

Created By: Swati Vemul

'ठरलं तर मग' मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट

पूर्णा आजी या लेक प्रतिमाच्या आठवणीत भावूक झाल्या आहेत

सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या बंगल्यात प्रवेश करणार आहे

प्रतिमाला पाहून पूर्णा आजीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय

अखेर मालिकेत मायलेकींची होणारी भेट पाहून प्रेक्षकही आनंदी

मालिकेचा हा खास भाग प्रेक्षकांना 26 जुलैच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार

मालिकेत अभिनेत्री शिल्पा नवलकर या प्रतिमाच्या भूमिकेत

'उसूल पक्के, दिमाग खराब'; असं का म्हणतेय रिंकू राजगुरू?