वडिलांच्या निधनाच्या 20 दिवसांनंतर मलायका अरोराचा मेकओव्हर

2 October 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी 11 सप्टेंबर रोजी केली आत्महत्या

मलायका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे

मात्र दुसऱ्या एका पेजवरून मलायकाचा नवीन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे

या व्हिडीओमध्ये मलायका तिचा नवीन हेअरकलर आणि हेअरकट दाखवताना दिसतेय

मलायकाने तिचा मेकओव्हर केला आहे

हेअर स्टायलिस्ट अमित यशवंतने हा व्हिडीओ शेअर केला आहे

या व्हिडीओमध्ये अमितने मलायकाला टॅगसुद्धा केला आहे

काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव