51 वर्षीय मलायकाचा ब्लॅक ड्रेसमध्ये सुपर ग्लॅमरस अंदाज; समोर तरुण अभिनेत्रीही पडतील फिक्या

6 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेससोबतच तिच्या फॅशन सेन्समुळेही लोकप्रिय

मलायकाने इन्स्टाग्रामवर काळ्या ड्रेसमधील अत्यंत ग्लॅमरस फोटो केले पोस्ट

मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

'इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर चॅम्पियन'साठी मलायकाचा हा खास लूक

या शोमध्ये मलायका परीक्षकाच्या भूमिकेत

मलायका गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळेही चर्चेत

जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन कपूर-मलायका अरोराचा ब्रेकअप

हा तर भावोजी रणबीरचा मित्र..; आलिया भट्टची बहीण प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट?