"लग्नानंतर पतीचं आडनाव जोडा पण बँकेत.."; मलायकाचा महिलांना सल्ला
24 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस अंदाजासोबतच बोल्ड पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते
मलायकाने लग्नाबाबत महिलांना मोलाचा सल्ला दिला आहे
महिलांनी लग्नानंतरही आपली ओळख जपून ठेवावी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहावं- मलायका
स्वत:ला स्वतंत्र ठेवा, जे तुझं आहे ते तुझं, जे माझं आहे ते माझं- मलायका
लग्नानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट एकरुप करू पाहता- मलायका
प्रत्येकाने आपली वेगळी ओळख कायम जपावी; असा मलायकाचा सल्ला
दोघं मिळून सर्व गोष्टी करतात ही चांगली गोष्ट पण स्वत:ची ओळख गमावणं योग्य नाही- मलायका
लग्नानंतर महिला पतीचं आडनाव जोडतात, यासोबतच त्यांनी किमान स्वत:चा बँक अकाऊंट मेन्टेन करावा- मलायका
तू स्वत:ला ऐश्वर्या राय समजतेस का? 'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेच्या पूर्व पत्नीचा सेटवर अपमान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा