अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या
 खासगी आयुष्यामुळे
 नेहमीच चर्चेत असते.
Tv9-Marathi

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या  खासगी आयुष्यामुळे  नेहमीच चर्चेत असते. 

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

51 वर्षाच्या मलायकाचा फिटनेस पाहून 
तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.
Tv9-Marathi

51 वर्षाच्या मलायकाचा फिटनेस पाहून  तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायका अरोराच अर्जुन कपूर सोबत ब्रेक-अप झालय. रिलेशनशिपमध्ये असताना तिला भरपूर ट्रोल करण्यात आलं.
Tv9-Marathi

मलायका अरोराच अर्जुन कपूर सोबत ब्रेक-अप झालय. रिलेशनशिपमध्ये असताना तिला भरपूर ट्रोल करण्यात आलं.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायका अरोरा आता IPL मध्ये दिसली. तिथे तिने राजस्थान रॉयल्सला सपोर्ट केला.

मलायका अरोरा आता IPL मध्ये दिसली. तिथे तिने राजस्थान रॉयल्सला सपोर्ट केला.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये असलेल्या मलायकाच्या शेजारी कुमार संगकारा बसला होता. दोघांच्या  डेटिंगची अफवा आहे.

Created By: Dinanath Parab

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट  केलीय. त्यात तिच्या अंगावर टॅटू दिसला. 

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायकाच्या दंडावर SABR SHUKR हा टॅटू गोंदवलेला दिसला. लोकांनी त्या फोटोवर प्रेम भावना व्यक्त केल्या.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab