अभिनयाशिवाय बिजनेसमधून प्रचंड  पैसा कमावतात  या अभिनेत्री.

आज ट्विंकल खन्न  घरीबसून कोट्यवधी  रुपयांची कमाई करते.

फिल्म प्रोडक्शन आणि पुस्तक लिहून ट्विंकल  भरपूर पैसा कमावते.

मलायका अरोरो  चित्रपटात कमी  आणि रियलिटी  शो मध्ये जास्त दिसते.

फिटनेस ब्रांडमध्ये तिची इंवेस्टमेंट आहे.  त्याशिवाय फिटनेसमधून कमाई करते.

अभिनेत्री निलम कोठारी ज्वेलरी डिझाईनमधून कोट्यवधी रुपये कमावते.

प्रिती झिंटाची प्रोडक्शन कंपनी आहे. शिवाय  क्रिकेट टीमची  सहमालकीण आहे.