अभिनेता आदिनाथ कोठारेचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Credit : Instagram | Adinath Kothare
आदिनाथने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.
Credit : Instagram | Adinath Kothare
शेअर केलेले हे फोटो आदिनाथने सिंगापूरमध्ये काढले आहेत.
Credit : Instagram | Adinath Kothare
फोटोत आदिनाथने गडद निळ्या रंगाचा सूट परिधान केलाय.
Credit : Instagram | Adinath Kothare
आदिनाथच्या या लूकवर सोशल मीडियावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.
Credit : Instagram | Adinath Kothare