का सांग वेड्या मना... भान नाही जगाचे, 'प्रथमेश आणि क्षितिजा'ला वेड लागले प्रेमाचे
18 February 2024
Created By: Soneshwar Patil
प्रथमेश परब आणि क्षितिजाचा व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा संपन्न झालाय
सध्या सोशल मीडियावर या जोडीची जोरदार चर्चा रंगली आहे
मोठ्या प्रमाणात प्रथमेश आणि क्षितिजाचे फोटो व्हायरल होत आहेत
अशातच त्या साखरपुड्यातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
चाहत्यांनी देखील त्यांच्या या व्हिडीओवर मस्त कमेंट्सचा वर्षाव केलाय
मी कशाला आरशात पाहु ग...मीच माझा रुपाची राणी ग
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा