खूप छान दिसतेय...प्राजक्ता माळीच्या साडीतील लूकवर चाहते घायाळ!
प्राजक्ता माळी ही नेहमी तिच्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत असते.
सध्या प्राजक्ता तिच्या साडीतील लूकमुळे चर्चेत आहे.
प्राजक्ता माळीने यावेळी लाईट पिंक रंगाची साडी घातली आहे.
प्राजक्ताने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
प्राजक्ता माळीने या फोटोशूट वेळी केसांमध्ये पांढरे फूल लावले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत.