खरचं तुझ्यात जीव रंगलाय, पाठक बाई साडी लुकने पुन्हा चर्चेत
17 February 2024
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री अक्षया देवधरचं निळ्या साडीमध्ये घायाळ करणारं सौंदर्य
सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास साडीमधील फोटो
अक्षया देवधरच्या या लुकने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
या मालिकेत अक्षयाने साकारली पाठक बाईची भूमिका
अभिनेत्रीची ही भूमिका मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी आवडली आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री अक्षया देवधरचे लाखो फॉलोअर्स
सिंपल पेक्षा जास्त बोल्ड आहेस, मेधा शंकरचे फोटो पाहून चाहते म्हणाले अब...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा