Fill in some text
गुलाबी साडीमध्ये पाठक बाई, अक्षया देवधरचा पुन्हा एकदा धुमाकूळ
24 February 2024
Created By: Soneshwar Patil
तुझ्या जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री अक्षया देवधर
अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील फोटो
गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर
अक्षया देवधर साडी लुक पाहून चाहते घायाळ झालेत
तिच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते
कितनी क्यूट हो यार, साक्षी मलिकच्या चमकदार ड्रेसमधील फोटो पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा