अभिनेत्री अमृता खानविलकरचा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट लूक
अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
चंद्रा गाण्याने अमृता खानविलकरला खूप जास्त प्रसिद्धी दिली आहे
तिच्या या गाण्यावर अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील डान्स केला आहे
अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
अमृता खानविलकरचा इन्स्टाग्रामवर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ