पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये अमृता खानविलकरचा जलवा, पहा फोटो

अमृता खानविलकरने या फोटोमध्ये मोकळे केस, डोळ्यावर गॉगल लावून हॉट पोज दिल्या आहेत 

अमृता खानविलकर नेहमी तिच्या हटके लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते

सध्या अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय झाली आहे

नवनवीन लुकमधील फोटो अमृता खानविलकर चाहत्यांना शेअर करत आहे

चमकदार ड्रेसमध्ये अमृता खानविलकर खूप हॉट दिसत आहे

पहा व्हिडीओ