पवित्र रिश्ता फेम अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटो चर्चेत
11 April 2024
Created By: Soneshwar Patil
बिग बॉस 17 मधील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे
नुकतेच अभिनेत्रीने साडीमधील फोटो पोस्ट केलेत
अंकिताने या साडीमध्ये दिल्या जबरदस्त हॉट पोज
इन्स्टाग्रामवर अंकिताच्या फोटोंनी घातलाय धुमाकूळ
अंकिता या साडीमध्ये खूपच हॉट आणि सुंदर दिसतेय
आतापर्यंत तिच्या या फोटोंवर 73 हजार लाईक्स आल्या आहेत
हस्ते पण गोड, गाते पाण गोड, दिसते पण गोड, ही परी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा