Anushka Pimputkar : क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो

अभिनेत्री अनुष्का पिंपुतकरचा साडीमध्ये हॉट लूक, चाहते घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्री अनुष्का पिंपुतकरचे नवीन लुकमधील फोटो व्हायरल झाले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्रीने साडीमध्ये हॉट पोज दिल्या आहेत 

अनुष्का पिंपुतकर या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ